Take a fresh look at your lifestyle.

UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ डिझाईन अधिकारी ग्रेड-I (अभियांत्रिकी), वैज्ञानिक ‘बी’, वैज्ञानिक ‘बी’ (फॉरेन्सिक नार्कोटिक्स), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक्स), सहाय्यक वास्तुविशारद, सहायक प्राध्यापक (आयुर्वेद), औषध निरीक्षक.

पदसंख्या- एकूण 52

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 27 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- upsconline.nic.in