Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; इंडियन रेल्वे कॅटरिंग & टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव- COPA अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (COPA)

एकूण- 80 जागा 

नोकरी ठिकाण- दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://irctc.com/