राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत प्राध्यापक पदासह विविध जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 प्राध्यापक- 39
2 सहयोगी प्राध्यापक- 97
3 सहायक प्राध्यापक- 153
4 ग्रंथपाल- 01
5 सहाय्यक ग्रंथपाल- 02

एकूण- 292 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.ncert.nic.in