भारतीय सैन्य दलात ‘ज्युनियर कमीशन ऑफिसर’ पदासाठी मोठी भरती
पदाचे नाव- ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक)

प्रवर्ग व पद संख्या
1 पंडित- 108
2 पंडित (गोरखा)- 05
3 ग्रंथी- 08
4 मौलवी (सुन्नी)- 03
5 मौलवी (शिया)- 01
6 Padre- 02
7 बोध मोंक- 01
एकूण- 128 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता.
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
लेखी परीक्षा- 26 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in