Take a fresh look at your lifestyle.

भाभा अणु संशोधन केंद्रात भरती

0

पदाचे नाव- रिसर्च असोसिएट (RA)

पदसंख्या- 78 जागा

शैक्षणिक पात्रता- Ph.D./M.E./M.Tech.

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Deputy Establishment Officer, Recruitment-V, Central Complex, BARC, Trombay, Mumbai–400085

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 28 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- http://www.barc.gov.in/