जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड येथे भरती
पदाचे नाव- ड्रायव्हर, क्लिनर

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- ०२ पदे
नोकरी ठिकाण- रायगड
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- मा. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग -रायगड
मुलाखतीची दिनांक- 14 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://raigad.gov.in/