Take a fresh look at your lifestyle.

मुंबई विद्यापीठात रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- 02 जागा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

निवड प्रक्रिया- मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- प्रमुख अन्वेषक डॉ. सुहास म. जेजुरकर, नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी, विद्यानगरी, कलिना सांताक्रूझ, मुंबई – 40098.

अर्ज करण्याची मुदत- 14/10/2022

अधिकृत वेबसाईट- https://mu.ac.in/