Take a fresh look at your lifestyle.

कंटोनमेंट बोर्ड कामठी नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक शिक्षक, माळी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पदसंख्या- 02 जागा

नोकरीचे ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड कॅम्पटी, जिल्हा- नागपूर राज्य – महाराष्ट्र पिन -441 001

अर्ज करण्याची मुदत- 09/11/2022

अधिकृत वेबसाईट- kamptee.cantt.gov.in