संरक्षण उत्पादन विभागात रिक्त पदांची भरती
पदाचे नाव- लोअर डिव्हिजन क्लर्क

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 06 पदे
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन (नोंदणीकृत/ स्पीड पोस्ट)
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 28/10/2022
अधिकृत वेबसाईट- www.dgqadefence.gov.in