Take a fresh look at your lifestyle.

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; महावितरण विभागात अप्रेंटीस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस

रिक्त पदांची संख्या- १७८ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 5 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in