एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- मार्ग व्यवस्थापक, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- 10 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट- www.airindiaexpress.in