इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 1535 जागांची मेगाभरती
पदाचे नाव- व्यापार आणि तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार

रिक्त पदांची संख्या- 1535
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 23 ऑक्टोबर 2022