Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिका MCGM अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, कनिष्ठ सल्लागार

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- 02 पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- लो. टी. म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव , मुंबई, 400 022

अर्ज करण्याची मुदत- 3 आणि 18 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in