UPSC अंतर्गत २८५ रिक्त जागांसाठी भरती जाहीर
पदाचे नाव- भूगर्भशास्त्रज्ञ, भूभौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ बी
रिक्त पदांची संख्या- २८५ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 11 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in/