FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 6000+ पदांची भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक ग्रेडIII

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
एकूण पद संख्या- 5983 जागा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 05 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.fci.gov.in