इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, मुख्य अनुपालन अधिकारी, लोकपाल

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- १३ पदे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 24 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.ippbonline.com