विधी आणि न्याय मंत्रालय अंतर्गत भरती
पदाचे नाव- उपाध्यक्ष, सदस्य

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
रिक्त पदांची संख्या- ४४ पदे
नोकरी ठिकाण- दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 आणि 17 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://legalaffairs.gov.in/