नवी मुंबई महानगरपालिकेत थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी

रिक्त पदांची संख्या- 44 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नवी मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- मुलाखती द्वारे
मुलाखतीची तारीख- 22 आणि 23 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.nmmc.gov.in/