मध्य रेल्वे भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शाळा शिक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- २२ पदे
नोकरी ठिकाण- भुसावळ
अर्ज करण्याची पद्धत- मुलाखती द्वारे
मुलाखतीची तारीख- 4 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- cr.indianrailways.gov.in