DTP महाराष्ट्र नगररचना विभागात शिपाई पदाची भरती
पदाचे नाव- शिपाई

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- 35 पदे
नोकरी ठिकाण- पुणे, अमरावती, औरंगाबाद, नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 20 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- dtp.maharashtra.gov.in