Take a fresh look at your lifestyle.

PFRDA अंतर्गत ‘असिस्टंट मॅनेजर’ पदाची भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट मॅनेजर (जनरल), असिस्टंट मॅनेजर (फायनान्स & अकाउंट्स), असिस्टंट मॅनेजर (IT) असिस्टंट मॅनेजर (रिसर्च-इकोनॉमिक्स) , असिस्टंट मॅनेजर (लीगल), असिस्टंट मॅनेजर

एकूण- 22 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 07 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट- https://www.pfrda.org.in/