अहमदनगर महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- ३६ पदे
नोकरी ठिकाण- अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 23 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- https://amc.gov.in