आरोग्य विभाग भरती परीक्षा पुढील महिन्यात; लगेच मिळणार नियुक्ती आदेश
आरोग्य विभाग भरती परीक्षा 2022 पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2022 रोजी गट C अंतर्गत पाच पदांसाठी होणार आहे.

ही पदे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि आरोग्य पर्यवेक्षक इत्यादी आहेत, उमेदवारांनी या पदांसाठी संपूर्ण वेळापत्रक पहा.