भारतीय हवामान विभागात(IMD) 165 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 प्रोजेक्ट सायंटिस्ट-III
2 प्रोजेक्ट सायंटिस्ट-II
3 प्रोजेक्ट सायंटिस्ट
4 रिसर्च असोसिएट
5 सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) 68

पदसंख्या- 165 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- incois.gov.in