Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय कर्करोग संस्था नागपूर येथे मोठी भरती

0

पदाचे नाव- सल्लागार-हेड अँड नेक, ज्युनियर सल्लागार, मुख्य रक्त संक्रमण अधिकारी, स्पीच अँड स्वॅलो थेरपिस्ट, नर्सिंग अधीक्षक, नर्सिंग प्रभारी, स्टाफ नर्स आणि जीएम हॉस्पिटॅलिटी

रिक्त पदांची संख्या- 118 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑनलाइन (ईमेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- http://ncinagpur.in/