माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये मेगाभरती
पदाचे नाव- नॉन-एक्झिक्युटिव्ह

रिक्त पदांची संख्या- १०४१ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 30 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.mazagondock.in