Take a fresh look at your lifestyle.

इंडियन नेव्ही वेस्टर्न नेव्हल कमांड अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- स्टाफ नर्स, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदांची संख्या- ४९ पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत- 30 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in