इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक (ISP नाशिक) येथे भरती
पदाचे नाव- कल्याण अधिकारी, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदांची संख्या- १६ पदे
नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट- ispnasik.spmcil.com