ONGC अंतर्गत भरती
पदाचे नाव- औद्योगिक प्रशिक्षण
रिक्त पदांची संख्या- 25 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, डेहराडून, हजीरा, उरण, बोकारो, अंकलेश्वर, मेहसाणा, वडोदरा, अहमदाबाद, कॅम्बे, जोधपूर, राजमुंद्री, काकीनाडा, कराईकल, सिबसागर, जोरहाट, आगरतळा, सिल्चर.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 30 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.ongcindia.com