Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका; SBI अंतर्गत 5008 पदांची मेगाभरती

0

पदाचे नाव- लिपिक (ज्युनियर असोसिएट)

रिक्त पदांची संख्या- 5008 पदे

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही समतुल्य शाखेतील पदवी

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in