Take a fresh look at your lifestyle.

सांगली अर्बन को ऑप बँकेत भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन/ ऑनलाईन (इमेल)

अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. सांगली. मुख्यालय, ४०४, खानभाग, सांगली – 416416

अधिकृत ई-मेल  subhrd@sangliurbanbank.com

अंतिम तारीख- 17 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.sangliurbanbank.in