Take a fresh look at your lifestyle.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठात मोठी भरती

0

पदाचे नाव- प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विषय तज्ञ, प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदे- 50 पदे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- hr@tmv.edu.in

अंतिम तारीख- 14 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.tmv.edu.in