Take a fresh look at your lifestyle.

आकाशवाणी मुंबई अंतर्गत प्रसार भारती मध्ये भरती

0

पदाचे नाव- प्रासंगिक वृत्त संपादक / रिपोर्टर (मराठी)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

अर्ज पाठवण्याचा पत्ता- The Head of Office, All India Radio, Jalna Road, Aurangabad – 431005

शेवटची तारीख- 30 सप्टेंबर 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता- The Head of Office, All India Radio, Jalna Road, Aurangabad – 431005

अधिकृत वेबसाईट- prasarbharati.gov.in