बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाची भरती
पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक (बधिरिकरणशास्त्र)

एकूण- 25 जागा
शैक्षणिक पात्रता- (i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- लो. टी. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई, 400 002
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख- 12 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in