पुणे जिल्हा शिक्षण मंडळात मोठी भरती
पदाचे नाव- सहायक प्राध्यापक

रिक्त पदे- 148 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- honsecretary@pdeapune.org
मुलाखतीचा पत्ता- पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे (संस्था मुख्य कार्यालय) 48/1 अ, एरंडवणा, पौडरोड, पुणे- 411038 (मामासाहेब मोहोळ महाविद्यालय कॅम्पस्) 48/1 अ, एरंडवणा, पौडरोड, पुणे- 411038
शेवटची /मुलाखतीची तारीख- 6 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- pdeapune.org