Take a fresh look at your lifestyle.

जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे भरती

0

पदाचे नाव- विशेष सहाय्यक सरकारी वकील

रिक्त पदे- 22 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज पाठवण्याचा पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी (उपचिटणीस शाखा)

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अंतिम तारीख- 19 सप्टेंबर 2022

नोकरी ठिकाण- रत्नागिरी

अधिकृत वेबसाईट- ratnagiri.gov.in