Take a fresh look at your lifestyle.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मुंबई अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- संचालक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्यचा पत्ता- महाराष्ट्र राज्य समाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, 9वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई 400032

अर्ज करण्याची अंतिम तारीख- 06 सप्टेंबर 2022

आधिकारिक वेबसाईट www.mahaegs.maharashtra.gov.in