Take a fresh look at your lifestyle.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात(ITI) मोठी भरती

0

पदाचे नाव- शिल्प निदेशक (ग्रेड क) {फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, मशीनिस्ट, मशीनिस्ट – ग्राइंडर, प्लंबर, शीट मेटल कामगार, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स, पेंटर जनरल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट, मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट, अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर, मेकॅनिक प्लॅनर, मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर, सर्वेअर, टूल अँड डाय मेकर-डाय आणि मोल्ड्स, सुतार, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी, फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन, स्टेनोग्राफर सेक्रेटरीयल असिस्टंट-इंग्रजी}.

रिक्त पदे- 1457 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

शेवटची तारीख- 07 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.dvet.gov.in