Take a fresh look at your lifestyle.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई येथे भरती

0

पदाचे नाव- मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य विधी सल्लागार , माहिती व जनसंपर्क अधिकारी, अभियंता, लेख सहाय्यक, विधी सहाय्यक

पद संख्या- 17 जागा

नोकरी ठिकाण- मुंबई

ई-मेल पत्ता- info@mpbcdc.in

अर्ज करण्याचा पत्ता- मा. महाव्यवस्थापक (प्रशासन), जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. ९. जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू. मुंबई- ४०००४९

अधिकृत वेबसाईट www.mahatmaphulecorporation.com