Take a fresh look at your lifestyle.

ECHS अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

एकूण पदे- 20 पदे

नोकरीचे ठिकाण- अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड

अर्ज करण्याचा पत्ता- IOC, स्टेशन मुख्यालय, अहमदनगर (ECHS सेल)

अंतिम तारीख- 22 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.echs.gov.in