सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन येथे भरती
पदाचे नाव- प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 14
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याचा पत्ता- The Chief Commissioner CGST & Customs, Pune Zone,41-A, GST Bhawan Opposite Wadis College Sassoon Road,pune-41100
शेवटची तारीख- 30 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.cbic.gov.in