Take a fresh look at your lifestyle.

महिला व बाल विकास विभाग गोंदिया येथे भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचारी

शैक्षणिक पात्रता- इंग्रजी मध्ये 40 wpm किंवा मराठीत 30 wpm टायपिंग गती असलेले कोणतेही पदवीधर, MS-CIT.

नोकरी ठिकाण- गोंदिया

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया

अधिकृत वेबसाईट- gondia.gov.in

शेवटची तारीख- 01 सप्टेंबर 2022