Take a fresh look at your lifestyle.

ITI, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी; आयुध निर्माणी कारखाना पुणे येथे अप्रेंटिस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदे- 105 पदे

अर्ज करण्याचा पत्ता- The General Manager, Ordnance Factory Dehu Road, Dist – Pune, Maharashtra, Pin 412 101

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.ofb.gov.in