कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे भरती
पदाचे नाव- मनोचिकित्सक, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षक, स्पीच थेरपिस्ट

रिक्त पदे- 05 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
मुलाखत तारीख- 12 सप्टेंबर 2022
मुलाखतीचा पत्ता- एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
नोकरी ठिकाण- पुणे
अधिकृत वेबसाईट- dehuroad.cantt.gov.in