पुणे महानगरपालिकेत योग शिक्षक पदाची थेट मुलाखती द्वारे मोठी भरती
पदाचे नाव- योग शिक्षक

एकूण पदे- 54 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
मुलाखत तारीख- 01 सप्टेंबर 2022
मुलाखतीचा पत्ता- इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.७७०/३, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. ७. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे ४११००५
अधिकृत वेबसाईट- www.pmc.gov.in