Take a fresh look at your lifestyle.

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे

0

खालील प्रक्रिया FOLLOW करा

1.voter helpline हे app डाऊनलोड करा

2.voter registration ला क्लिक करा

3.फॉर्म 6 b ला क्लिक करा

4.Lets start ला क्लिक करा

5.आपला मोबाईल नंबर टाका

6.आपल्याला otp येईल तो टाका

7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा

8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा

9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा

10.नंतर proceed क्लिक करा

11.आता तुमचा आधार नंबर टाका

12.Done करा व confirm ला क्लिक करा.

तुमचे आधार निवडणूक ओळखपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.