Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात भरती

0

पदाचे नाव- अधीक्षक/निरीक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- section-cx9@gov.in

अधिकृत वेबसाईट- www.cbic.gov.in