Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे भरती

0

पदाचे नाव- प्रोजेक्ट सायंटिस्ट, प्रोजेक्ट टेक्निशियन सपोर्ट, फील्ड असिस्टंट

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

रिक्त पदे- 05 पदे

नोकरी ठिकाण- पुणे

मुलाखतीचा पत्ता- Conference Hall of National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001

मुलाखत तारीख- 06 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.icmr.nic.in