Take a fresh look at your lifestyle.

श्री वीरशैव को-ऑप बँक लि. कोल्हापूर येथे भरती

0

पदाचे नाव- मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी, सनदी लेखापाल, IT विभाग प्रमुख, गुंतवणूक/ कोषागार विभाग प्रमुख

रिक्त पदे- 06 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्यची पद्धत- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता- hrm@shriveershaivbank.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता- श्री वीरशैव को-ऑप बँक लिमिटेड कोल्हापूर, 517, A1, प्रधान कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर- 416001

अंतिम तारीख- 02 सप्टेंबर 2022

अधिकृत वेबसाईट- www.veershaivbank.co.in