चंद्रपूर जिल्हा परिषदेत डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती
पदाचे नाव- डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

एकूण पदे- 06 पदे
अर्ज करण्याचा पत्ता- सदस्य सचिव, जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर
परीक्षा शुल्क- रु. 500/-
अंतिम तारीख- 06 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- chanda.nic.in